आज का अस होतय काहीतरी हरवल्या
हरवल्या वाटतय......!
जणू शरीरा पासुन श्वासच हरवल्या
सारख वाटतय.......!
सारख वाटतय.......!
जणू हृदया पासुन ठोकेच हरवल्या
सारख वाटतय........!
सारख वाटतय........!
जणू स्वतःपासून स्वत:ची ओळखच हरवल्या
सारखी वाटतेय........!
सारखी वाटतेय........!
जणू जीवनापासून आयुष्यच
हरवल्या सारख वाटतय.......!
जणू माझ्यापासुन तुच हरवल्या
सारख वाटतय .........!
हरवल्या सारख वाटतय.......!
जणू माझ्यापासुन तुच हरवल्या
सारख वाटतय .........!
0 Comments