एकतर्फी प्रेमाची ताकदच काहि वेगळीच असते ती आपल्यावर जिव लावते का नाही याच्याशी काहिही संबंध नसतो फक्त आपण किती जिव लावला आहे यालाच तर एकतर्फी प्रेमाची ताकद म्हणतात लोक.
खरचं तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत...!
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नातं होत,
नंतर मात्र तिच
वागण बोलण मला आवडत गेल होत...
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत...!
एके दिवशी सकाळी
तिला माझी बनशील का असं विचारल होत...?
तिने मात्र उत्तर न देताच
निघण पसंत केल होत...
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत...!
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर
नाही अस दिल होत,
मैत्रीच नातं मात्र पुढे चालु ठेवीन
अस सांगितल होत...
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत...!
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष
प्याव लागत होत,
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान
मानाव लागत होत...
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत...!
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत,
पण तिला दोष लागेल म्हणुन
तेही जगावं लागत होत...
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत.......!
इतरांसाठी मात्र माझ प्रेम एकतफी॔ होत,
पण मी मात्र तिच्यासाठी
प्रेम साठवुन ठेवल होत.......!
असच असतो हो एकतर्फी प्रेम कविता कशी वाटली नक्की सांगा.
![]() |
एक तरफी प्रेम कविता मराठी |
एकतर्फी प्रेम कविता Ektarfi kavita | Sad Love Poem in Marathi
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत,खरचं तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत...!

0 Comments