प्रेयसी वर कविता - म्हणाल तर भोळी... Marathi Prem Kavita

मराठी प्रेम कविता - या कवितेमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या स्वभावाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


म्हणाल तर भोळी : मराठी प्रेम कविता

म्हणाल  तर भोळी
म्हणाल तर खुली
स्वताच्या स्वप्नात रंगनारी
एक सुन्दर चफेकली.......

ति हसते , ती रुसते
ति बड बड बडबडबडते
कधी हळव्या कधी फुंद
कविता सुंदर करते........

हसता हसता गाली तिच्या
पडते सुंदर खळी
स्वताच्या स्वप्नात रंगनारी
एक सुन्दर चफेकली...

कविता कशी वाटली नक्की कळवा व आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा धन्यवाद.....

Post a Comment

0 Comments