सुचली कविता तुला पाहुन.......!
शांत झालेल्या मनात शब्द येतील धावुन,,
अबोल राहुनही तु छेडुन जाती तुझे नयन.......!
भेभान होतो मी तुझे निळे नयन पाहुन,,
तेव्हा तुझी प्रतिमा माझ्या नयनात समावुन,,
सुचली कवितातुला पाहुन.......!
जेव्हा जवळ होईल तुझ्या मनाचे माझ्या मनाचे अंतर
प्रेम येईल आपले तेव्हा बहरुन,,
गुलाबा सारख्या कोमल गालावर
थोडस हसु देऊन.......!
हरपुन देह भान मी तुझ्यात समावुन ,,
पाऊसात तु आणि मी प्रेमाचे गाणे गाणुन.......!
सुचली कविता तुला पाहुन.......!
0 Comments