अंधारात दडपून बसलेल्या मनाला प्रेरणा देणाऱ्या प्रेरणादायी मराठी कविता.
तूच माझा श्वास रे…
फक्त कष्टाचा ध्यास
करीन त्यावरी मात रे…
अंधार जरी पसरला
पेटून उठेल मी रे…
दिव्याची वात होऊन
नाहीसा करेल काळोख रे…
रातीचा दिवस करण्याची
शक्ती माझ्यात रे…
काही काळाचे पर्व हे
सर्वस्व माझे तूच रे…
खडतर ही वाट
कशाची पर्वा नाही रे…
होवू दे स्वप्नपूर्ती
राहू दे तुझी कृपा रे…
मागणे हेची आता
सदैव साथ दे रे…
पाठीवर हात ठेवूनी
फक्त लढ म्हण रे…
फक्त लढ म्हण रे…
तूच माझे ध्येय तूच माझा श्वास रे मराठी कविता
तूच माझे ध्येयतूच माझा श्वास रे…
फक्त कष्टाचा ध्यास
करीन त्यावरी मात रे…
अंधार जरी पसरला
पेटून उठेल मी रे…
दिव्याची वात होऊन
नाहीसा करेल काळोख रे…
रातीचा दिवस करण्याची
शक्ती माझ्यात रे…
काही काळाचे पर्व हे
सर्वस्व माझे तूच रे…
खडतर ही वाट
कशाची पर्वा नाही रे…
होवू दे स्वप्नपूर्ती
राहू दे तुझी कृपा रे…
मागणे हेची आता
सदैव साथ दे रे…
पाठीवर हात ठेवूनी
फक्त लढ म्हण रे…
फक्त लढ म्हण रे…
धवल सर्यवंशी चाळीसगाव
( 8806191980 )
( 8806191980 )
0 Comments