मित्रांसाठी चार ओळी कविता - मी प्रेम कवी

सुख असो या दु:ख या जगात सर्वात अगोदर जो कोणी मदतीला धावून येत असेल तो म्हणजे आपला मित्र. मित्रांसाठी काही ओळी....


Best Frenship quotes in marathi

मनातलं लिहीता यावं अस....
    एखाद पान असावं.....!!
सुर्यालाही लाजवेल अस ...
     आपलं तेज असावं.....!!
माझ्या गोड मिञांनो...
वागता येईल तेवढे सर्वांशी ....
       प्रेमाने वागाव......!!

तुम्हाला काही कवीता सुचत असतील तर आम्हाला कमेंट करा, धन्यवाद.

Post a Comment

0 Comments