मी असो किंवा आपण असाल प्रेमात पडल की सार जग प्रेमाचा वैरी होत, आणि त्यात आपली प्रेयसी कही कारणास्तव दूर गेली की त्या आठवणींना आपण किती मिस करतोत हे या कवितेत दाखवण्यात आल आहे.
तुझ हसन मी miss करतोय...
तुझ डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहऱ्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !!!!
कविता वाचून तुमच्या प्रेमाची नक्कीच आठवण आलीच असेन कमेंट करून सांगा मग.
![]() |
Marathi Prem Kavita |
प्रेम कविता / Prem Kavita / Love Poem in Marathi
तुझ डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहऱ्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !!!!
कविता वाचून तुमच्या प्रेमाची नक्कीच आठवण आलीच असेन कमेंट करून सांगा मग.
1 Comments
खुप छान
ReplyDelete