सुंदर तुझ्या, चेहरा बघून भानवले माझे मन...!! मराठी कविता।

"सुंदर तुझ्या, चेहरा बघून भानवले माझे मन...!!


   बघताच तुझ्या रूपाला

   हरूनी गेलो, बेहबान…!!


    का कुणास ठाऊक

    बघतात,तुझ्याकडे


  हारूनी गेलं, माझं भान

  बघता तुझा तो चेहरा…!!


  वेडवले ते माझं मन

  वेडवले ते माझे मन...!!! 


✍अक्षय महाले

        नाशिक

Post a Comment

0 Comments